"रात्र ही विश्रांतीसाठी असते, चिंता विसरून स्वप्नात हरवण्यासाठी असते – शुभ रात्री!"
"जगाच्या गोंधळातून थोडंसं शांत होऊन, स्वतःला भेटण्याची वेळ असते – शुभ रात्री!"
"चंद्रप्रकाशात हरवलेलं स्वप्न उद्या सकाळी सत्य व्हावं हीच सदिच्छा – गुड नाईट
"शेवटचा विचार हा चांगला असेल तर झोप देखील गोड लागते – शुभ रात्री!"
"आज जे जमलं नाही, त्यावर उद्या पुन्हा काम करायचंय – आता फक्त झोपायचंय!"
"ताऱ्यांच्या संगतीत झोप, उद्याचा दिवस तुझाच असेल – शुभ रात्री!
पावसाळ्यात मटण सूप का खायला हवं, काय आहेत फायदे?
Good Evening चे खास संदेश मित्रपरिवाराला पाठवून करा गोड संध्याकाळ
Chanakya Niti: ज्या वेळी सगळे साथ सोडतात, तेव्हा... चाणक्य सांगतात
Good Morning Messages: सकाळ होईल सुंदर, मित्र मैत्रिणींना पाठवा संदेश