Marathi

Holi 2025 : होळीसाठी स्पेशल तयार करा या 5 प्रकारच्या पुरणपोळी

Marathi

होळीसाठी पुरणपोळीचा बेत

होळीच्या सणाला हिंदू धर्मात फार महत्व आहे. या दिवशी होलिका मातेची पूजा करत तिला खासकरुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. अशातच यंदाच्या होळीवेळी पुरणपोळीचे 5 प्रकार पाहूया. 

Image credits: social media
Marathi

डाळ पुरणपोळी

होळीवेळी डाळ पुरणपोळी तयार करू शकता. यासाठी चण्याची डाळ भिजत ठेवल्यानंतर उकळवून वाटून घ्या. यापासून तयार करण्यात आलेल्या पुरणापासून पुरणपोळी तयार करा. 

Image credits: social media
Marathi

तिळ पुरणपोळी

तिळ पुरणपोळीसाठी डाळीच्या पुरणामध्ये किंवा मैद्याच्या पीठामध्ये तिळ मिक्स करा. 

Image credits: social media
Marathi

गुलकंद पुरणपोळी

गुलकंद पुरणपोळीचा बेतही यंदाच्या होळीवेळी करू शकता. यासाठी गुलकंद पुरणामध्ये मिक्स करा. याची एक वेगळी चव पुरणपोळीला येईल. 

Image credits: social media
Marathi

ड्रायफ्रुट्स पुरणपोळी

ड्रायफ्रुट्स पुरणपोळीही होळीसाठी तयार करू शकता. यासाठी पुरणामध्ये काजू, बदाम, मनुके असे ड्राय फ्रुट्स वापरुन पुरणपोळी ट्राय करू शकता. 

Image credits: social media
Marathi

खोबऱ्याची पुरणपोळी

खोबऱ्याचीही पुरणपोळी यंदाच्या होळीवेळी तयार करू शकता. यासाठी ओला नारळ किसून डाळीच्या पुरणात मिक्स करा. 

Image credits: social media

5 grm सोन्यापासून 1% जास्त नाही!, हूप इयरिंग्ससह मिळवा स्टायलिश लुक

एकाग्रता वाढवण्यासाठी काय करायला हवं?

उन्हाळ्यात अंड्याची कोणती भाजी करावी?

उत्कृष्ट लुकसह मजबूत+आरामदायी, होळीला घाला 7 स्टायलिश पादत्राणे