चटकदार आणि हेल्दी स्नॅक्स म्हणून कॉर्न चाट खूपच लोकप्रिय आहे. हे फक्त काही मिनिटांत बनवता येते आणि चवीलाही अप्रतिम लागते
Image credits: Pinterest
Marathi
साहित्य
१ कप उकडलेले गोड मक्याचे दाणे, १ मध्यम कांदा, १ मध्यम टोमॅटो, १ हिरवी मिरची, १ टेबलस्पून कोथिंबीर, १/२ चमचा चाट मसाला, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा जिरे पावडर
कांदा, टोमॅटो, काकडी, आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. कोथिंबीर देखील बारीक चिरून ठेवा.
Image credits: Pinterest
Marathi
मिश्रण तयार करणे
एका मोठ्या पातेल्यात उकडलेले कॉर्न घ्या. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, आणि हिरव्या मिरच्या घाला. आता त्यात चाट मसाला, काळी मिरी, जीरा पावडर आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
Image credits: Pinterest
Marathi
सर्व्ह करा
तुमचा ताज्या, चवदार कॉर्न चाट तयार आहे! त्याला एक डिशमध्ये सर्व्ह करा आणि गरम-गरम खा.