उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि पचनाला मदत करणारे ताक हे सर्वोत्तम पेय आहे! बाजारातील कोल्ड्रिंक्सपेक्षा नैसर्गिक आणि पोषणमूल्यांनी भरलेले ताक घरी बनवणे सोपे आहे.
Image credits: Freepik
Marathi
ताक बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
१ कप दही, २ कप थंड पाणी, ½ चमचा जिरे पूड, १-२ पानं पुदिना, चिमूटभर काळं मीठ, चवीनुसार मीठ काहींना हवं असल्यास लिंबाचा रस
Image credits: Freepik
Marathi
भांड्यात दही घेऊन मिक्स करा
एका भांड्यात दही घ्या आणि ते चांगले फेटा. त्यात २ कप थंड पाणी टाका आणि चमच्याने किंवा ब्लेंडरने मिक्स करा.
Image credits: Freepik
Marathi
साहित्य टाकत मिक्स करा
आता त्यात जिरेपूड, काळं मीठ आणि मीठ मिसळा. गॅसवर एक छोटं पॅन गरम करून थोडं जिरे आणि हिंग परतून ताकात मिसळा.
Image credits: Freepik
Marathi
ताक सही करा
सर्व्ह करताना पुदिना पानं आणि बर्फाचे तुकडे घाला.
Image credits: Freepik
Marathi
ताकाचे आरोग्यदायी फायदे
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते. पचनासाठी उत्तम आणि ऍसिडिटी दूर करते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते.