अंड्याच्या आतील पिवळा भागाला बलक (Yolk) म्हणतात. तो अंड्याच्या पोषणमूल्यांचा मूळ स्रोत आहे. बहुतेक लोकांना वाटतं बलक म्हणजे फक्त फॅट असत.
ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. डोळ्यांचे आरोग्य राखतो. मेंदू व मज्जासंस्थेचा विकास होतो. हाडांना व्हिटॅमिन D मिळतं. थकवा दूर ठेवतो.
बलकातील नैसर्गिक कोलेस्टेरॉल हार्मफुल नाही, तो शरीराला हवा असतो. सामान्य निरोगी व्यक्ती दररोज १ ते २ अंडी संपूर्ण (बलकासकट) खाऊ शकतात.
जेव्हा डॉक्टरांनी कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठी सांगितलं असेल. लिव्हर किंवा किडनी आजाराच्या रुग्णांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार बलक खावा.
जास्त प्रोटीनसाठी काही लोक फक्त पांढरा भाग खात असले, तरी पोषणाच्या दृष्टीने बलक खाल्ला तरच संपूर्ण अंड्याचा फायदा होतो.
Bakrid Wishes: बकरी ईदचे शुभेच्छा संदेश पाठवा मराठीतून
Bakrid wishes: बकरीईदच्या शुभेच्छा द्या मराठीतून, संदेश जाणून घ्या
Chanakya Niti: अपयश आल्यावर काय करावं, चाणक्य काय सांगतात?
वटपौर्णिमेला बायकोला गिफ्ट करा 5gm Gold मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट डिझाइन