मॉश्चराइजर आपल्या स्किन केअर रुटीनमधील फार महत्वाचा हिस्सा मानला जातो. त्वचेला मॉइश्चराइज लावल्याने मऊ आणि कोमल राहण्यासह त्यामध्ये ओलसरपणा टिकून राहण्यास मदत होते.
Image credits: pinterest
Marathi
सामान्य त्वचा
तुमची त्वचा सामान्य किंवा कॉम्बिनेशन असल्यास जेल किंवा क्रिम बेस्ड मॉइश्चराइजरचा वापर करावा. यामुळे त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते.
Image credits: social media
Marathi
तेलकट त्वचा
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी ऑइल फ्री असणाऱ्या मॉइश्चराइजरचा वापर करू शकता. याशिवाट लाइट वेट,जेल रुपातील मॉइश्चराइजरचा पर्यायही बेस्ट ठरेल.
Image credits: freepik
Marathi
कोरडी त्वचा
कोरडी त्वचा असणाऱ्यांनी क्रिमी मॉइश्चराइजरचा वापर करावा. या व्यक्तींनी दिवसातून दोन ते तीन वेळा मॉइश्चराइजर लावावे.
Image credits: pexels
Marathi
स्किन टाइप ओळखा
मॉइश्चराइजर खरेदी करण्याआधी तुमचा स्किन टाइप ओखळणे अत्यावश्यक आहे. याशिवाय स्किन टाइप ओखळल्याशिवाय मॉइश्चराइजर खरेदी करू नका.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.