Marathi

वर्षाचा शेवट स्टाईलने करा, २०२४ चे टॉप जिम वेअर ट्रेंड्स

Marathi

मोनोक्रोम जिम सेट्स

सिम्पल पण मोनोक्रोम जिम सेट्सचा ट्रेंड फॅशन कधीच आऊटडेटेड होत नाही. २०२४ मध्ये महिला जिम करताना दिसून येत आहे. 

Image credits: pinterest
Marathi

ओव्हरसाईज टीज आणि बाईकर शॉर्ट्स

ओव्हरसाईज टीज आणि वाईकर शॉर्ट्समध्ये या वर्षात ट्रेंडमध्ये राहत आहे. व्हाईट स्नीकर्स आणि क्रॉस बॉडी बॅग यासोबत हे कपडे आपण घालू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

क्रॉप टॉव विद शॉर्ट्स

नेहमीप्रमाणे क्रॉप टॉव विद शॉर्ट्समध्ये ट्रेंडमध्ये राहत आहे. मॅचिंग ड्रेसमध्ये यंग जनरेशनला आवड्ताना दिसून येत आहे. 

Image credits: pinterest
Marathi

Mesh डिटेलिंग जिस वियर

स्पोर्ट्स ब्रा, टॉप्स आणि लेगिंग्स मध्ये Mesh मध्ये एलिमेंट्समध्ये २०२४ मध्ये ग्लॅमर मध्ये तो ड्रेस छान दिसून येतो. 

Image credits: pinterest

९ डिसेंबर २०२४: कोणाला मिळेल चांगली बातमी, कोणाचे होईल नुकसान?

Chankya Niti: तुमच्या 100 चांगल्या गोष्टींवर 1 वाईट सवय भारी, आजच सोडा

तुमच्या बेस्टीच्या लग्नात व्हा स्टार, घाला अनोखा शरारा कट लेहेंगा

पार्टीत होईल विजांचा कडकडाट, घाला 'पुष्पा 2' फेम श्रीलीलाचे आउटफिट