९ डिसेंबर २०२४: कोणाला मिळेल चांगली बातमी, कोणाचे होईल नुकसान?
Lifestyle Dec 08 2024
Author: vivek panmand Image Credits:adobe stock
Marathi
कोणत्या ५ राशीचे लोक अडचणीत राहतील?
९ डिसेंबर सोमवारच्या दिवशी मेष, मिथुन, कन्या, तुळा आणि कुंभ राशीचे लोक अडचणीत राहतील. या राशीच्या लोकांना सोमवारी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Image credits: adobe stock
Marathi
मेष राशीच्या लोकांच्या धनाचे नुकसान होईल
मेष राशीच्या लोकांच्या धनाचे नुकसान होऊ शकते. अपत्यांच्या कारणामुळे वाद विवाद होऊ शकतात. पार्टनरशिपच्या कारणामुळे नुकसान होण्याची शक्यता असते.
Image credits: freepik
Marathi
मिथुन राशीच्या लोकांनी सावध राहावे
मिथुन राशीच्या लोकांनी सावध राहावे. दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये अडकू नये. अचानक मोठा खर्च पुढे येऊ शकतो. अचानक मोठा खर्च समोर येऊ शकतो.
Image credits: freepik
Marathi
तुळा राशीच्या लोकांना वाईट बातमी मिळेल
या राशीच्या लोकांना वाईट बातमी मिळू शकते, त्यामुळे त्यांचं टेन्शन वाढू शकत. गुंतवणूक करण्यापासून आपण स्वतःला वाचवायला हवे.
Image credits: freepik
Marathi
कन्या राशीच्या लोकांची तब्येत बिघडू शकते
या राशीच्या लोकांनी तब्येतीची काळजी घ्यायला हवी. कुटुंबात एखाद्या छोट्या गोष्टीवर वाद होऊ शकतात.
Image credits: freepik
Marathi
कुंभ राशीच्या लोकांचे नुकसान होईल
कुंभ राशीच्या लोकांचे गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकतात. उधार देण्यात आलेले पैसे बुडू शकतात. प्रेमी लोकांचे ब्रेकअप होऊ शकतात.
Image credits: freepik
Marathi
Disclaimer
या आर्टिकलमध्ये देण्यासाठी ज्योतिषांनी माहिती दिली आहे. आम्ही ही सर्व माहिती देण्यासाठी आपल्यापर्यंत पोहचवण्याचे माध्यम आहे.