Marathi

आपण दुःखी आहोत हे कसे ओळखावे?

Marathi

मानसिक लक्षणे

  • सतत निराश वाटणे – कुठल्याही गोष्टीत आनंद वाटत नाही. 
  • मन एकाग्र होत नाही – कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. 
Image credits: pexels
Marathi

शारीरिक लक्षणे

  • थकवा आणि उर्जेची कमतरता – कोणतेही काम करण्याची इच्छाशक्ती कमी होणे. 
  • भूक कमी किंवा जास्त लागणे – काही लोकांना भूक लागत नाही, तर काही जास्त खाण्यास लागतात. 
Image credits: pexels
Marathi

वर्तणुकीतील बदल

  • एकटेपणा वाटणे – मित्र, कुटुंबापासून दूर राहण्याची इच्छा होणे. 
  • रोजच्या कामात रस कमी होणे – आधी ज्या गोष्टी आनंद देत असत, त्या कराव्याशा वाटत नाहीत.
Image credits: pexels
Marathi

दु:खावर उपाय

आपल्या भावनांबद्दल जवळच्या व्यक्तीशी बोला. नियमित व्यायाम करा, ताणतणाव कमी होतो. पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या. ध्यान आणि योगाचा सराव करा. 

Image credits: pexels
Marathi

उपचार घेणं महत्वाचं

जर ही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी मदत घेणे महत्त्वाचे आहे.

Image credits: pexels

सिल्क-बनारसी फेल!, 10 ब्रोकेड ब्लाउज देतील Extra Glow

पाण्यात भिजवलेले बदाम खाल्यावर काय फायदा होतो?

इंग्लिश स्पिकिंग घरच्याघरी कशी शिकावी?

शरीरात जास्त मीठ खाल्यावर कोणता तोटा होतो?