त्यामुळे चहा, कॉफी पिऊन वेळ वाया घालवू नका. तुम्हाला सूर्यप्रकाशाची गरज आहे, त्यामुळे थोडं चालून या.
तुमची खोली साफ करायला सुरुवात करा, हळूहळू तुम्हाला स्वतःलाच मोटिव्हेटेड वाटेल.
याचा अर्थ तुम्ही सकस आहार घेत नाही आहात. आजपासूनच चांगला आहार घ्यायला सुरुवात करा.
सतत वर्कआउट करून थकल्यासारखं वाटत असेल, तर भरपूर झोप घ्या. याने शरीराला आराम मिळेल.
तर मग जेवण्याचा वेग थोडा कमी करा. यामुळे सगळं सुरळीत होईल.
झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप पाहणं कमी करा.
डेली वेअरसाठी ट्रेन्डी Mangalsutra Designs
Weird Jobs : वास घेणं आणि मिठी मारण्याचं काम! जगातील ७ सर्वात विचित्र नोकऱ्या
Womens Footwear : महिलांची मनं जिंकणारे स्टायलिश शूज... पाहा भन्नाट डिझाईन्स!
Baby Girl Sarees : लहान मुलींसाठी सुंदर साडी डिझाइन्स.. पाहताच पडाल प्रेमात!