Marathi

महिलांची मनं जिंकणारे स्टायलिश शूज... पाहा भन्नाट डिझाईन्स!

Marathi

फ्लॅट सँडल्स

रोज बाहेर जाण्यासाठी फ्लॅट सँडल्स हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यांना सिम्पल आणि स्टायलिश लूक आवडतो, त्यांच्यासाठी हे एकदम परफेक्ट आहेत.

Image credits: social media
Marathi

स्टोन वर्क फ्लॅट्स

लहान स्टोनने सजवलेले हे शूज दिसायला खूप आकर्षक असतात. चुडीदार, लाँग ड्रेस आणि साडीवर हे एक सुंदर लूक देतात.

Image credits: pinterest
Marathi

प्लॅटफॉर्म सँडल्स

थोडे उंच प्लॅटफॉर्म शूज सध्या फॅशनमध्ये खूप ट्रेंड करत आहेत. जीन्स, टॉप्स आणि वेस्टर्न कपड्यांसोबत तुम्ही हे सहज घालू शकता.

Image credits: pinterest
Marathi

बो डिझाईन शूज

सुंदर बो शेप असलेले हे शूज दिसायला अतिशय क्युट वाटतात. सिम्पल ड्रेसवर घातले तरी ते एक भन्नाट फॅशन टच देतात.

Image credits: Pinterest
Marathi

फ्लोरल डिझाईन शूज

फुलांची डिझाईन असलेले हे शूज कोणाचंही लक्ष वेधून घेतील. आजकालच्या तरुणींसाठी हा एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे.

Image credits: Pinterest
Marathi

कोल्हापुरी चप्पल

ज्यांना ट्रॅडिशनल आणि मॉडर्न लूक एकत्र हवा आहे, त्यांच्यासाठी कोल्हापुरी चप्पल बेस्ट आहे. कुर्ती, कॉटन ड्रेस आणि साडीवर हे खूप छान दिसतात.

Image credits: Pinterest
Marathi

मल्टीकलर शूज

फॅशनची आवड असलेल्या महिलांसाठी मल्टीकलर शूज हा एक उत्तम चॉईस आहे. सिम्पल ड्रेस, जीन्स आणि कुर्तीसोबत हे खूपच आकर्षक दिसतात.

Image credits: pinterest

Baby Girl Sarees : लहान मुलींसाठी सुंदर साडी डिझाइन्स.. पाहताच पडाल प्रेमात!

Papaya Health Benefits : रोज पपई खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात माहितीये का?

हातांचे वाढेल सौंदर्य, पाहा बांगड्यांचे लेटेस्ट डिझाइन्स

Bottle Cleaning : पाण्याची बाटली स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या