Marathi

डेली वेअरसाठी ट्रेन्डी Mangalsutra Designs

Marathi

हार्ट शेप डिझाईन

एका बाजूला सोन्याची चेन आणि दुसऱ्या बाजूला काळे मणी, हे या डिझाईनचं वैशिष्ट्य आहे. मधल्या हार्ट शेप पेंडंटमध्ये अर्धा भाग सोन्याचा आणि अर्धा चमकणारा पांढरा खडा आहे.

Image credits: amazon
Marathi

सिल्व्हर मिनिमलिस्ट मंगळसूत्र चेन

सिम्पल आणि मॉडर्न लूक हवा असेल तर ही सिल्व्हर चेन बेस्ट आहे. चेनच्या मधोमध फक्त काळ्या मण्यांची एक छोटी रांग आहे. लांबी ॲडजस्ट करण्यासाठी मागे एक्स्ट्रा लिंक दिली आहे.

Image credits: amazon
Marathi

लाल खड्याचे थ्री स्टोन पेंडंट

ज्यांना पारंपारिक लूक आवडतो त्यांच्यासाठी हे गोल्ड चेन डिझाईन परफेक्ट आहे. दोन पांढऱ्या खड्यांखाली एक सुंदर गुलाबी-लाल ओव्हल शेप खडा आहे. सण आणि कार्यक्रमांसाठी उत्तम.

Image credits: amazon
Marathi

पेंडंट नसलेली साधी मंगळसूत्र चेन

ज्यांना पेंडंट नको आहे त्यांच्यासाठी हे डिझाईन परफेक्ट आहे. चांदीच्या रंगाच्या बारीक चेनवर छोटे काळे मणी सुंदरपणे बसवले आहेत.

Image credits: amazon
Marathi

फ्लॉवर शेप पेंडंट मंगळसूत्र

गोल्ड चेनच्या दोन्ही बाजूला काही काळे मणी असून मध्यभागी फुलाच्या आकाराचे पेंडंट आहे. पेंडंटमधील छोटे पांढरे खडे गळ्याला सुंदर लूक देतात. साड्या आणि पंजाबी ड्रेससाठी बेस्ट.

Image credits: amazon

Weird Jobs : वास घेणं आणि मिठी मारण्याचं काम! जगातील ७ सर्वात विचित्र नोकऱ्या

Womens Footwear : महिलांची मनं जिंकणारे स्टायलिश शूज... पाहा भन्नाट डिझाईन्स!

Baby Girl Sarees : लहान मुलींसाठी सुंदर साडी डिझाइन्स.. पाहताच पडाल प्रेमात!

Papaya Health Benefits : रोज पपई खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात माहितीये का?