Marathi

गरम मसाल्यातील महत्त्वपूर्ण घटक

स्वयंपाकाची चव वाढवण्याकरिता गरम मसाल्यातील काळ्या मिरीचा हमखास वापर केला जातो. कारण या छोट्या दाण्यामध्ये औषधी गुणधर्मांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे.

Marathi

औषधी गुणधर्म

काळ्या मिरीचे नियमित सेवन केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात.

Image credits: Getty
Marathi

पचनप्रक्रिया

काळ्या मिरीतील पोषक घटकांमुळे शरीराच्या पचनप्रक्रियेशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते. सकाळच्या वेळेस काळ्या मिरीची पूड पाण्यात मिक्स करून प्यायल्यास पचनशक्ती सुधारते.

Image credits: Getty
Marathi

कॅन्सर

काळ्या मिरीतील काही घटक कोणत्याही प्रकारचा कर्करोग होण्यापासून शरीराचे संरक्षण करतात. म्हणूनच योग्य प्रमाणात या पदार्थाचे सेवन केल्यास कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

Image credits: Getty
Marathi

वेटलॉस

हे दाणे पाण्यात भिजत ठेवून त्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. शरीराचे वजनही नियंत्रणात राहते.

Image credits: Getty
Marathi

डिप्रेशन

काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यासोबतच मूड देखील फ्रेश राहते.

Image credits: Getty
Marathi

केसगळती

काळ्या मिरीची पेस्ट तयार करून केसांवर लावल्यास केसगळतीची समस्या नियंत्रणात येते.

Image credits: Getty
Marathi

बद्धकोष्ठता

काळ्या मिरीतील औषधी गुणधर्मामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होऊ शकते.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty