"जे काही मिळालं, त्यासाठी आभार… जे नाही मिळालं, त्यासाठी धीर धरा!" आजची रात्र मनःशांती घेऊन येवो. शुभ रात्री
"मधुर स्वप्नांत हरवून जा… उद्याचा दिवस नव्या आशांनी सजवायला हवा." गुड नाईट
"काळजाच्या कोपऱ्यात असलेले सगळे त्रास विसरून फक्त स्वतःला वेळ द्या." शुभ रात्री
"उद्या जिंकायचं असेल, तर आज मनाला विश्रांती द्या." गुड नाईट
"रात्रीच्या या गारव्यात – मी फक्त एवढंच सांगतो… तू आहेस म्हणून माझं जग सुंदर आहे!" शुभ रात्री
चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका ‘ही’ ५ फळं!, चवही जाते आणि पोषणही...
आयुष्यातील गोड व्यक्तींची संध्याकाळ हे मेसेज पाठवून करा सुंदर
Good Morning चे मेसेज वाचून मन होईल फ्रेश, कामाला मिळेल तरतरी
International Yoga Day 2025: फिट राहण्यासाठी कोणते योगा करायला हवेत?