गणेशोत्सवानिमित्त प्रत्येकाच्या घरी मोदकाचा नैवेद्य बाप्पासाठी तयार केला जातो. अशातच यंदा बाप्पासाठी अशाप्रकारचे रंगीत माव्याचे मोदक तयार करू शकता.
केशर मोदकही बाप्पाला नैवेद्याला दाखवू शकता. याची रेसिपी सोशल मीडियावर सविस्तर पहायला मिळेल.
तळणीचे मोदकही बहुतांशजण गणेशोत्सवावेळी तयार करतात. यासाठी उकडीचे मोदक तयार करतो तशीच प्रोसेस असते पण पीठ गव्हाचे वापरले जाते.
बाप्पासाठी मोतीचूर मोदक तयार करू शकता. अतिशय मऊसर असे हे मोदक प्रत्येकालाच आवडतील.
चॉकलेट मोदकही गणपतीसाठी तयार करू शकता.
गोविंदा आला रे आला...दहीहंडीच्या सर्व गोविंदांना पाठवा खास मेसेज
सोशल मीडियात शेअर करण्यासाठी Independence Day चे खास संदेश
उपवासाची साबुदाणा खिचडी घरच्या घरी कशी बनवावी?
पाण्यामुळं चेहरा खराब होऊ नये म्हणून काय करायला हवं?