Marathi

पुण्याजवळ फिरायला कुठे जायचे?

Marathi

माथेरान

  • अंतर: पुण्यापासून १२० किमी
  • संपूर्ण हिल स्टेशन वाहनमुक्त आहे, त्यामुळे शुद्ध हवा आणि शांतता मिळते.
  • टॉय ट्रेन, लॉर्ड पॉईंट, पनोरमा पॉईंट आणि मंकी पॉईंट पाहण्यासारखे आहेत.
Image credits: Getty
Marathi

महाबळेश्वर - पाचगणी

  • अंतर: पुण्यापासून १२० किमी
  • स्ट्रॉबेरी गार्डन, वेण्णा लेक बोटिंग, आर्थर सीट पॉईंट.
  • थंड हवामान आणि निसर्गरम्य दऱ्या.
  • मॅपरो गार्डनमध्ये फ्रेश स्ट्रॉबेरी आणि आइस्क्रीमचा आस्वाद घ्या!
Image credits: सोशल मीडिया
Marathi

लव्हासा

  • अंतर: पुण्यापासून ६० किमी
  • युरोपियन शैलीतील सुंदर टाउनशिप, शांत लेकसाइड वातावरण.
  • बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स आणि फोटोग्राफीसाठी उत्तम.
Image credits: सोशल मीडिया
Marathi

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य

  • अंतर: पुण्यापासून ११० किमी
  • भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि जंगलातील ट्रेकिंग.
  • निसर्गप्रेमींसाठी उत्तम – पक्षी निरीक्षण, हिरवाई.
  • उन्हाळ्यातही थंड वातावरण.
Image credits: सोशल मीडिया
Marathi

ताम्हिणी घाट - मुळशी डॅम

  • अंतर: पुण्यापासून ५० किमी
  • डोंगरदऱ्या, धरणाचे दृश्य आणि निसर्गरम्य सौंदर्य.
  • उन्हाळ्यातही गारवा, धबधबे आणि हिरवळ.
Image credits: fb

मुलीची चांगली आई बनायचंय?, तर Aishwarya Rai कडून घ्या टिप्स

मुस्लिम देशांमध्ये लोकप्रिय ठरलेले हे मेहंदी डिझाईन्स, बकरी ईदला नक्की Try करा

आज रविवारी घरच्या घरी तयार करा चिकन टिक्का ते लाल मांस, वाचा भारतातील 7 लोकप्रिय नॉनव्हेज डिशेस

बीड्स नेकलेसचे असे डिझाईन, ज्यापुढे हीरे-पन्ना पडतील फिके