पर्पल बीड्समधील असे लॉंग नेकलेस आजकाल कमीच मिळतात, हे नेकलेस तुमच्या लहंगा आणि साडीच्या डिझाईनमध्ये नवेपणा आणतील.
पिंक बीड्ससह हे लेयर्ड नेकलेस सुंदरच नाही तर अतिसुंदर दिसणार आहे. असे नेकलेस गळ्याला फॅन्सी, लक्झरी आणि शाही लुक देतात.
पर्ल आणि एमराल्ड ग्रीन बीड्समधील हा चोकर सेट शाही लुकसाठी पुरेसा आहे, साडी कशीही असो, असे नेकलेस साडीची सुंदरता वाढवतील.
ब्लू आणि ग्रीन बीड्स चोकर सेटचा हा प्रकार खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. असे डिझाईन्स गळ्यात खूप सुंदर दिसतील.
बीड्स चोकर सेटचा हा प्रकार खूपच वेगळा, स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. साडीसोबत असे नेकलेस आणि चोकर खूप फॅन्सी दिसतील.
रूबी किंवा डार्क मरूनमधील असे चोकर खूप स्टायलिश आणि गळ्यात शाही दिसतील, हे दिसायलाच नाही तर घातल्यावरही खूप फॅन्सी दिसतील.
ऑफिसचा दिवस असेल हलका, आळीपाळीने घाला Lightweight Kurta Sets
शुभमनच्या बहिणीसारखे दिसायचे असेल तर ट्राय करा शहनीलचे लुक्स
पांढऱ्या सूटसोबत ५ स्टायलिश दुपट्टे – दरवेळी दिसा नव्या अंदाजात!
5 ऑलिव्ह ग्रीन फॅन्सी साड्या, ज्या शरीराला देतील आराम & मनाला करतील शांत