कांदा, मटार, शेंगदाणे घालून गरमागरम पोहे बनवा.
रव्याचा उपमा किंवा ज्वारी/नाचणीच्या रव्याचा उपमा हेल्दी आणि टेस्टी पर्याय आहे.
भाज्यांचं किंवा टोमॅटो सूप बनवा. हलकं आणि पोटभर सूप पिता येत.
भाकरीसारखी मऊ थालीपीठ किंवा पराठा दुधी, गाजर किंवा पालक घालून बनवा.
उरलेलं इडली/डोश्याचं पीठ असल्यास फटाफट बनवा.
लहान भूक असेल तर फळं आणि बदाम, काजू, मनुका घ्या.
झटपट शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी खूप पौष्टिक आहे.
चाणक्य नितीतील हे तीन श्लोक ठरतील जीवनात मार्गदर्शक
वूलन कुर्ती सोडा & बना एडवांस!, थंडीत लेगिंगसोबत घाला 7 स्वेटर ड्रेस
दिवसभर फ्रेश राहण्यासाठी काय करावं, ऊर्जेसाठी दिवसाचे नियोजन करा
मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 2 तासांपेक्षा कमी राहणार, आजच जाणून घ्या