साडी किंवा वेस्टर्न आउटफिटवर अशाप्रकारचा तुम्ही ग्रीन एडी डायमंड नेकलेस ट्राय करू शकता. खासकरुन बेज रंगातील आउटफिट्सवर खूप सुंदर दिसेल.
1 हजारांमध्ये रियल डायमंडचा लूक हवा असेल तर हा नेकलेस तुमच्यासाठी परफेक्ट आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाइन्स पाहायला मिळेल.
ग्रीन स्टोन वर्क असणारा नेकलेस तुम्ही एखाद्या पार्टीवेअर आउटफिटवर ट्राय करू शकता.
डबल लेअर नेकलेसही एखाद्या पार्टीतील आउटफिटसाठी परफेक्ट आहे.
साडीमध्ये अधिक खुलून दिसण्यासाठी ज्वेलरी फार महत्वाची असते. या युनिक डिझाइनचा नेकलेस तुम्ही खरेदी 1 हजारांपर्यंत खरेदी करू शकता.
डबल लेअर्ड नेकलेसही साडीवर छान दिसतो. रिसेप्शन किंवा नाइट पार्टीतील साडीवर तुम्ही हा ट्राय करू शकता.
फ्लोरल डिझाइन नेकलेस तुम्हाला 1 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. यावर डायमंडचे कानातले सुंदर दिसतील.
महिलांनी डार्क चॉकलेट खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे, रहाल तंदुरुस्त
१ ग्रॅम सोन्याच्या कानातल्यांमध्ये मिळवा पारंपरिक लुक, पाहा डिझाइन्स
कमी खर्चात बाप्पासाठी करा जबरदस्त डेकोरेशन; या आहेत बेस्ट आयडिया!
बघताच क्षणी प्रेमात पडाल! पाहा लेटेस्ट चोकर नेकलेस डिझाइन्स