Marathi

मासिक पाळी येण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत, एका क्लिकवर जाणून घ्या

Marathi

पाळी येण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत

मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी शरीरात काही लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं वेळीच ओळखल्यास तुम्ही आधीच सावध होऊ शकता आणि आवश्यक तयारी करू शकता.
Image credits: सोশ্যাল মিডিয়া
Marathi

पिंपल्स किंवा मुरुमांची समस्या

शरीरातील हार्मोन्सच्या बदलांमुळे त्वचेतील तेलकटपणा वाढतो. यामुळे त्वचेची छिद्रं बंद होतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुमं येऊ शकतात.
Image credits: Getty
Marathi

स्तनांमध्ये वेदना

पाळी येण्यापूर्वी हार्मोन्सच्या पातळीत बदल होतो. यामुळे स्तनांमध्ये वेदना, सूज किंवा जडपणा जाणवू शकतो.
Image credits: pexels
Marathi

थकवा आणि झोपेची समस्या

शरीरातील हार्मोन्सच्या बदलांमुळे तुमची एनर्जी लेव्हल कमी होऊ शकते. यामुळे थकवा जाणवतो किंवा झोपेची समस्याही निर्माण होते.
Image credits: Getty
Marathi

पोटात दुखणे

पाळी येण्यापूर्वी गर्भाशय आकुंचन पावू लागतं. त्यामुळे ओटीपोटात किंवा कंबरेच्या खालच्या भागात हलक्या वेदना होऊ शकतात.
Image credits: Getty
Marathi

पचनाच्या समस्या

हार्मोन्सच्या बदलांचा परिणाम पचनक्रियेवरही होतो. यामुळे डायरिया किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Image credits: Getty
Marathi

मूड स्विंग्स होणे

पाळी येण्यापूर्वी चिडचिड होणे, चिंता वाटणे किंवा अचानक उदास वाटणे हे एक सामान्य लक्षण आहे. यालाच प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS) असंही म्हणतात.
Image credits: Getty

Homemade Fertilizer : हे एक खत घातलं की झाडं होतील एकदम हिरवीगार आणि घनदाट

1 ग्रॅममध्ये ट्राय करा या सिंपल आणि सोबर अंगठ्या, पाहा डिझाइन्स

Stud Earrings : सोन्यासारखे दिसणारे कानातले,

Earring Designs : कानातल्यांचे असे डिझाइन्स की बघताच क्षणी आवडतील, प्रत्येक लूक होईल खास