Marathi

कानांची शोभा वाढवणारे सुंदर कानातले, पाहताच पडाल प्रेमात!

काश्मिरी डिझाइनचे हे पारंपरिक झुमके कोणत्याही पारंपरिक ड्रेसवर खूप सुंदर दिसतात. यामुळे तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडते.
Marathi

कुंदन इअररिंग्स

हिरवे मणी, मोती आणि कुंदन वर्क असलेले हे इअररिंग्स कानांचे सौंदर्य दुप्पट करतात. कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा समारंभासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: Pinterest
Marathi

मोत्यांचे कानातले

छोटे-छोटे मोती आणि घुंगरू असलेले कानातले नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. असे कानातले कोणत्याही ड्रेसवर अगदी सहजपणे शोभून दिसतात.

Image credits: Pinterest
Marathi

हेवी डिझाइन इअररिंग्स

हेवी डिझाइन स्टड्स आणि त्याला जोडलेले बारीक चेनचे झुमके... हे कानातले लग्न आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी खूप छान दिसतात. पैठणी किंवा सिल्क साड्यांवर तर ते अप्रतिम दिसतात.

Image credits: Pinterest
Marathi

मीनाकारी डिझाइन इअररिंग्स

घुंगरू, फुले आणि पानांच्या डिझाइनमधील असे कानातले कोणालाही लगेच आवडतील. हे वजनाने हलके असतात आणि खूप रंगीबेरंगी दिसतात.

Image credits: Pinterest
Marathi

ऑक्सिडाइज्ड झुमके

मॉडर्न कपडे आणि कॉटन साड्यांवर ऑक्सिडाइज्ड कानातले परफेक्ट दिसतात. पार्टीमध्ये वेगळा लूक करण्यासाठी हे खूप छान पर्याय आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

चेन डिझाइन इअररिंग्स

छोटे घुंगरू आणि बारीक चेन असलेले हे कानातले घातल्यावर तुमचा लूक जबरदस्त दिसेल. ज्यांना स्टायलिश डिझाइन्स आवडतात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: Pinterest

Ghee Side Effects : तुम्ही रोज तूप खाता का? 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये, नाहीतर...

Blouse Back Designs : साडीवर उठून दिसतील असे स्टायलिश ब्लाउज बॅक डिझाइन्स

Hydrating Fruits : शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खा 'ही' 7 फळं, उन्हाळ्यात मिळेल थंडावा

आजकालच्या मुलींना आवडतील अशा युनिक ब्रेसलेट डिझाइन्स!