लहंग्याला आपण घडी करून ठेवू नका, त्याची घडी घातल्यानंतर कॉटन कपड्यामध्ये ठेवून द्या. यामुळे या कपड्याची जरी खराब होत नाही.
लेहंग्याची घडी घालत असताना त्याच्या आतमध्ये कॉटन आणि पेपर ठेवत जा, यामुळे कपड्याची घडी व्यवस्थित राहते.
लेहंग्याची घडी घालताना बॉक्सचा वापर करायला हवा. कागदामध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये गुंढाळून कपडे बॉक्सचा वापर करता येईल.
आपल्याजवळ फॅब्रिक स्प्रे असल्यास लेहंग्यावर मारायला हवा, त्यामुळे घामाचा वास किंवा बॅक्टेरियाचा वास येत नाही.
लेहंग्यावर नॅपथॅलीनची बॉल्स कपड्यामध्ये ठेवू शकता, त्यामुळे कपड्यांचा वास येत नाही.
ड्राय क्लीनशिवाय सोफ्याचे कुशन असे करा स्वच्छ, वाचा 8 DIY हॅक्स
लोक तुम्हाला म्हणतील उत्सवाची राणी, दिवाळीत घाला Mira Rajput C 7 ड्रेस
स्टाइल आणि फिटिंग बिघडणार नाहीत, ब्लाउजमध्ये चेन लावण्याच्या 7 Tips
तुम्ही ही टेंपल ज्वेलरी ट्राय केले का?, साडीत तुम्ही वेगळे दिसणार!