Lifestyle

चेहऱ्यावर झळकेल प्रेग्नेंसीचा ग्लो, पाहा दीपिकासारखे 8 आउटफिट्स

Image credits: Instagram /deepikapadukone

लॉन्ग ड्रेस

दीपिकाला नुकतेच एका पिवळ्या रंगातील आउटफिट्समध्ये स्पॉट करण्यात आले. या आउटफिटमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत होती. दीपिकाच्या चेहऱ्यावर सध्या वेगळाच ग्लो दिसून येतोय.

Image credits: Instagram /deepikapadukone

फ्लॉवर प्रिंट शिफॉन ड्रेस

दीपिका पादुकोणसारखा शिफॉन फ्लॉवर प्रिंट ड्रेस प्रेग्नेंसीवेळी फार सुंदर दिसेल. अशाप्रकारचा ड्रेस फार स्टायलिश लुक देतो.

Image credits: Instagram

फ्लोरल प्रिंट लॉन्ग ड्रेस

डीप नेकलाइन असणारा फ्लोरल प्रिंट ड्रेस तुम्ही देखील प्रेग्नेंसीदरम्यान परिधान करू शकता. दीपिका या ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय.

Image credits: Instagram /deepikapadukone

फ्यूजन ड्रेस

दीपिका पादुकोणसारखा फ्यूजन ड्रेस फार सुंदर आहे. यावर पँट आणि ब्लेझरही कॅरी केले आहे.

Image credits: Instagram /deepikapadukone

ब्लॅक लॉन्ग ड्रेस

दीपिका पादुकोणसारखा ब्लॅक लॉन्ग ड्रेस अतिशय सुंदर आहे. प्रेग्नेंसीवेळी तुम्ही देखील अशाप्रकारचा ड्रेस परिधान करून पार्टीला जाऊ शकता.

Image credits: Instagram /deepikapadukone

व्हाइट ड्रेस

प्रेग्नेंसीवेळी फोटोशूट करणार असल्यास दीपिकासारखा पांढरा ड्रेस परिधान करू शकता.

Image credits: Instagram /deepikapadukone

बनारसी सिल्क साडी

साडी प्रत्येक महिलेला सुंदर दिसते. ओटभरण्यावेळी दीपिकासारखी बनारसी सिल्क साडी खरेदी करू शकता.

Image credits: Instagram