लग्नसोहळ्यातील मेंदी सेरेमनीवेळी अशाप्रकारचा सिल्व्हर सिक्वीन वर्क सलवार सूट ट्राय करू शकता. अशाप्रकारचा सलवार सूट 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनसाठी ऑफ व्हाइट सिक्वीन वर्क सलवार सूट ट्राय करू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल.
सिंपल आणि सोबर लूकमध्येही चारचौघांमध्ये खुलून दिसण्यासाठी जरी सिक्वीन वर्क करण्यात आलेल्या सलवार सूट खरेदी करू शकता.
मिनिमल सिक्वीन वर्क करण्यात आलेला सिल्क सलवार सूट लग्नसोहळ्यातील फंक्शनवेळी रॉयल लूक देईल.
सिक्वीन वर्क करण्यात आलेला अनारकली सलवार सूट संगीत सेरेमनीवेळी ट्राय करू शकता.
जोडव्यात काही रंग जोडा!, नवीन सुनेसाठी 6 रंगीबेरंगी जोडवी खरेदी करा
पैसा वसूल फॅशन! 9 कढाईदार जुन्या साड्यांपासून बनवा लक्झरी लेहेंगा
एक्सरसाइजनंतर खा हे 5 स्नॅक्स, थकवा होईल दूर
बटाट्याच्या रसात मिक्स करा ही एक वस्तू, चेहऱ्यावरील डाग होतील गायब