मिनिमल डिझाईन असलेल्या या सोन्याच्या अंगठ्या ऑफिस वेअरवर खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात.
लहान खडे असलेल्या या सोन्याच्या अंगठ्या रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहेत. या अंगठ्या वजनालाही खूप हलक्या असतात.
अशा साध्या सोन्याच्या अंगठ्या तुमचा स्टाईल गेम आणखी खास बनवतात. कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी या डिझाईन्स परफेक्ट आहेत.
फुलांची डिझाईन असलेल्या या सोन्याच्या अंगठ्या पारंपारिक आणि मॉडर्न अशा दोन्ही लूकवर छान दिसतात. या वजनाने हलक्या असतात.
डबल हार्ट डिझाईन असलेली ही सोन्याची अंगठी खूप ट्रेंडी दिसते. डेली वेअरसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
सिम्पल आणि क्लासी लूक हवा असेल तर ही सोन्याची अंगठी नक्की ट्राय करा. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ही डिझाईन परफेक्ट आहे.
स्प्रिंग स्टाईल सोन्याच्या अंगठ्या तुमच्या डेली वेअरला एक क्यूट आणि ट्रेंडी लूक देतात. या अंगठ्या बजेटमध्ये सहज मिळतात.
Silver Anklets : पायांचे सौंदर्य वाढवणाऱ्या चांदीच्या पैंजणांच्या डिझाईन्स, पाहा फोटो
Biotin Rich Foods : केस दाट आणि मजबूत करण्यासाठी खा 'हे' 6 बायोटिनयुक्त पदार्थ
राजस्थानी झुमके डिझाईन्स, देतील रॉयल लूक
Hair Growth Foods : घनदाट आणि मजबूत केस हवेत? मग आहारात करा या पदार्थांचा समावेश