घुंगरू असलेले हे पैंजण पायांना खूप छान लुक देतात. चालताना येणारा घुंगरांचा आवाज मनाला मोहून टाकतो. ट्रॅडिशनल कपड्यांवर हे पैंजण खूप उठून दिसतात.
ही एक अतिशय साधी आणि सुंदर सिल्व्हर चेन डिझाईन आहे. रोजच्या वापरासाठी हे पैंजण उत्तम आहेत. यामुळे पायांचे सौंदर्य आणखी खुलून दिसते.
अशा प्रकारच्या डिझाईन्स पायांना एक क्लासी लुक देतात. ज्यांना जास्त घुंगरू आवडत नाहीत, त्यांच्यासाठी हे पैंजण एकदम परफेक्ट पर्याय आहेत.
हे पैंजण पायांना एक हेवी आणि भरगच्च लुक देतात. लग्न किंवा खास सणांच्या वेळी तुम्ही अशा प्रकारच्या डिझाईन्स नक्की ट्राय करू शकता.
तुम्हाला चालताना छमछम आवाज करणारे पैंजण आवडत असतील, तर ही डिझाईन तुमच्यासाठीच आहे. यामुळे पाय अगदी भरलेले आणि सुंदर दिसतात.
हे पैंजण तुमच्या पायांना एक आकर्षक आणि क्लासी लुक देतात. तुम्ही हे रोजच्या वापरासाठीही घालू शकता. यात तुमचे पाय खूप सुंदर दिसतील.
ही डिझाईन अतिशय साधी आणि वजनाला हलकी असते. तुम्हाला रोजच्या वापरासाठी कमी वजनाचे पैंजण हवे असतील, तर हा एक उत्तम पर्याय आहे.
बारीक चेन आणि छोटे घुंगरू असलेले हे सिम्पल सिल्व्हर पैंजण खूप छान दिसतात. ट्रेंडी आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही कपड्यांवर हे मॅच होतात.
ज्या महिलांना घुंगरू असलेले पैंजण घालायला आवडते, त्यांच्यासाठी ही डिझाईन बेस्ट आहे. यामुळे तुमच्या पायांचे सौंदर्य अधिकच वाढते.
बारीक चेन आणि सुंदर छोट्या घुंगरांनी सजलेले हे पैंजण लक्ष वेधून घेतात. मॉडर्न आणि पारंपारिक अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफिट्सवर हे छान दिसतात.
सुंदर घुंगरू आणि चांदीच्या मण्यांनी बनवलेले हे पैंजण पायांना एक भरगच्च लुक देतात. पारंपारिक कपड्यांवर अशा डिझाईन्स खूपच आकर्षक दिसतात.
Biotin Rich Foods : केस दाट आणि मजबूत करण्यासाठी खा 'हे' 6 बायोटिनयुक्त पदार्थ
राजस्थानी झुमके डिझाईन्स, देतील रॉयल लूक
Hair Growth Foods : घनदाट आणि मजबूत केस हवेत? मग आहारात करा या पदार्थांचा समावेश
10 Gram Gold Necklace : फक्त 1 तोळ्यातील लाईटवेट नेकलेस डिझाईन्स नक्की पाहा