कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये असणाऱ्या अँटी-ऑक्सिडेंटमुळे आरोग्य फ्री रेडिकल्सपासून दूर राहते. खरंतर, कॉफी आरोग्यासह केसांसाठी देखील फार उपयुक्त मानली जाते.
Image credits: unsplash
Marathi
केसांच्या वाढीसाठी फायदेशीर
कॉफीचा वापर केसांच्या वाढीसाठी करू शकता. याशिवाय केसांना चमकही येईल.
Image credits: unsplash
Marathi
कॉफी हेअर मास्क
कॉफीचा वापर तुम्ही हेअर मास्क म्हणून करू शकता. यासाठी दोन चमचे कॉफी पावडर घेऊन त्यामध्ये एक कप दही किंवा एलोवेरा जेल मिक्स करा.
Image credits: unsplash
Marathi
असा लावा हेअर मास्क
कॉफीचा हेअर माक्स केसांच्या मूळांपासून ते टोकांपर्यंत 30-40 मिनिटे लावून ठेवा. यानंतर केमिकल फ्री शॅम्पूने केस धुवा.
Image credits: Getty
Marathi
केस होतील मऊ आणि चमकदार
कॉफीच्या हेअर मास्कमुळे केसांच्या मूळांना पोषण मिळेल. याशिवाय केस मऊ आणि चमकदार होण्यासह केसांसंबंधित काही समस्याही दूर होतील.
Image credits: unsplash
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.