Marathi

३ प्रकारच्या महिलांच्या हातात देऊ नका पैसे, काय आहे कारण?

Marathi

चाणक्य नीती काय सांगते?

चाणक्यने सांगितलं आहे की ३ पद्धतीच्या महिलांच्या हातात पैसे देऊ नका अन्यथा परत पश्चाताप होऊ शकतो. कोणत्या ३ प्रकारच्या महिला आहेत, ते आपण समजून घेऊयात. 

Image credits: Getty
Marathi

चाणक्य नीतीतील श्लोकाचा अर्थ

आळशी, धर्माची माहिती नसणारी आणि दुर्जन असणाऱ्या महिलांच्या हातात कधीही पैसे देऊ नये. त्यांच्या हातात पैसे दिल्यास ते लवकरच कंगाल होऊ शकतात. 

Image credits: Getty
Marathi

आळशी महिलेला पैसे देऊ नये

आळशी महिलेच्या हातात पैसे देऊ नये, अन्यथा ती ते पैसे संपवून टाकते. आळशी स्त्रीमुळे पैशांचा नाश होऊ शकतो. 

Image credits: Getty
Marathi

अधर्मी महिलेकडे पैसे

अधर्मी महिलेच्या हातात कधीच पैसे देऊ नका कारण ती महिला असे पैसे अधर्माच्या कामासाठी वापरू शकते. 

Image credits: adobe stock
Marathi

दुर्जन महिला पैशांचा

दुर्जन महिलेच्या हातात कधीच पैसे देऊ नये अन्यथा ती त्या पैशांचा नाश करू शकते. अशा महिलांकडे पैशांच व्यवस्थापन कस करावं याबद्दलची माहिती नसते. 

Image Credits: Getty