तांदूळ, दाळ आणि आट्यामध्ये तमालपत्र ठेवण्याचे फायदे जाणून घ्यायला हवेत. त्यामुळे आपल्या धान्याचं नुकसान होत नाही.
तमालपत्राला तांदूळ, दाळ आणि आट्यामध्ये ठेवल्यास धान्यात किडे येत नाहीत. या तमालपत्राचा वास किडयांना दूर ठेवण्याचं काम करतो.
तमालपत्रात असलेल्या गुणांमुळे धान्य बऱ्याच दिवसांसाठी फ्रेश राहत. तमालपत्रामध्ये धान्याला फ्रेश ठेवण्याचे गुणधर्म आहेत.
तमालपत्र ठेवल्यास धान्याची सेल्फ लाईफ वाढत जाते. कोणत्याही प्रकारच्या धान्यात तमालपत्र ठेवून दिल्यास धान्याची सेल्फ लाईफ वाढते.
बाजारातून एखाद्या कंपनीची पावडर किंवा उत्पादन घेण्यापेक्षा तमालपत्र ठेवणं सोपं असत, त्यामुळे खर्च कमी होतो.