आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केलं आहे — विशेषतः विवाहसंबंधी.
चाणक्य म्हणतात, "फक्त सुंदर दिसते म्हणून लग्न केलं, तर नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो." स्वभाव आणि संस्कार महत्त्वाचे!
अहंकारी, स्वतःलाच श्रेष्ठ समजणाऱ्या, इतरांचा अपमान करणाऱ्या मुलीशी लग्न नको. अशा नात्यात प्रेम आणि सन्मान राहत नाही.
प्रत्येक गोष्टीत वाद घालणारी, तंटेबाज स्वभावाची मुलगी घरातील शांती बिघडवते. चाणक्य सांगतात, की सतत वाद टाळणं हे सुखी जीवनासाठी आवश्यक आहे.
फक्त ब्रँड, फॅशन, मेकअपमध्ये गुंतलेली व पैशाची बचत न करणारी स्त्री संसारात अडचणी निर्माण करते.
चाणक्य म्हणतात, "चारित्र्यवान स्त्री हे वैवाहिक आयुष्याचं मूलभूत आधार आहे." खोटारडेपणा संसाराला उध्वस्त करू शकतो.
जी मुलगी घरापेक्षा बाहेरच्या गोष्टींमध्ये (पार्ट्या, सोशल मीडिया) अधिक व्यस्त असते, ती संसाराच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडू शकत नाही.
इतरांबद्दल द्वेष, जळफळाट, आणि नकारात्मकता घेऊन वावरणाऱ्या मुलीमुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होते.
चाणक्य सांगतात, "लग्न हे दोन आत्म्यांचं, विचारांचं आणि संस्कारांचं एकत्र येणं आहे." विचारपूर्वक आणि गुण ओळखून जोडीदार निवडा, आयुष्य सुखी होईल.