वाढत्या वयात गळणाऱ्या केसांना खास लुक देण्यासाठी तुम्ही भाग्यश्रीच्या हेअरस्टाईल्स निवडू शकता.
जर तुम्हाला केस मोकळे ठेवायला आवडत नसतील, तर तुम्ही सेंटर पार्ट करून सुंदर हेअरस्टाईल करू शकता.
केस मोकळे ठेवण्याऐवजी, तुम्ही लांब वेणी घालून तुमच्या निस्तेज केसांना अधिक वयातही सजवू शकता.
तुम्ही अप पोनीटेल करून केसांना खूप वेगळ्या आणि युनिक पद्धतीने सजवून वेगळे दिसू शकता. सोबत केसांच्या बटा काढायला विसरू नका.
क्लचर लावून लहान केसांना सुंदर दाखवा. सोबतच तुम्ही लहान हेअर ॲक्सेसरीजचा वापरही करू शकता.
पैसा कमी पण शुद्धता जास्त, 1K मध्ये खरेदी करा 5 सिल्व्हर मंगळसूत्र
रोज पोनीटेलमुळे केस तुटत आहेत? या 5 ऑफिस हेअरस्टाईलने केसगळती होईल कमी
हिवाळ्यात घरच्या घरी त्वचेची घ्या काळजी, हा फेसवॉश पहा करून
हातावर काढा पतंगासारखी मेहंदी, संक्रांतिला कोणती काढाल मेहंदी?