मकर संक्रांतीचा उत्सव हा पतंगबाजी करण्याचा असतो. यावेळी आपण पतंगाचे चित्र हातावर काढू शकता. हे फ्लोरल डिझाईन आपल्याला क्लासिक आणि मॉडर्न लूक देईल.
Image credits: instagram
Marathi
पतंग दोरी मेहंदी डिझाईन
हि मेहंदी डिझाईन दिसायला अतिशय खास अशा प्रकारची दिसून येते. आपण मेहंदी काढल्यावर आपल्या हातावर ती डिझाईन एकदम उठून दिसेल. त्यामुळं आपण हे ट्राय करून पाहू शकता.
Image credits: instagram
Marathi
लोटस मेहंदी डिझाईन
अरेबिक स्टाईलमध्ये लोटस मेहंदी डिझाईन आपल्या हातावर चांगल्या पद्धतीने दिसून येत. हे बॅकच्या डिझाईनमध्ये आपल्याला खूप सुंदर दिसून येईल.
Image credits: instagram
Marathi
जाळीवर्क मेहंदी डिझाईन
मंडाला जाळीवर्क मेहंदी डिझाईन आपण हातावर काढून पाहू शकता. फुलांची डिझाईन, छोटी छोटी लाईनमध्ये आपला लूक क्लासिक दिसून येतो.
Image credits: instagram
Marathi
संक्रांति थाळी मेहंदी डिझाईन
गुजरात आणि पंजाबमध्ये संक्रांतीची थाळी मेहंदी आवडून येत. आपण हातावर पतंग किंवा लाडूची झलक दिसून येत असते. आपण असल्या वाईबमध्ये या डिझाईनची मेहंदी काढू शकता.