सुंदर सोन्याचे झुमके तुमचा लूक अधिक आकर्षक बनवतात. सिल्क साडीवर टेम्पल डिझाईन्सचे झुमके खूपच खास दिसतात.
सोन्याचा लांब हार सिल्क साडीला एक राजेशाही लूक देतो. लग्न आणि पारंपारिक कार्यक्रमांमध्ये टेम्पल ज्वेलरी डिझाईन्स सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
सोन्याचा नेकलेस गळ्याचे सौंदर्य दुप्पट करतो. सिल्क साडीवर नेकलेस घातल्यास तुम्ही अगदी नववधूसारख्या सुंदर दिसाल.
लक्ष्मी देवीची मूर्ती आणि खडे असलेली ही नथ चेहऱ्याचे सौंदर्य अधिक वाढवते. सिल्क साडीवर ही डिझाईन अगदी परफेक्ट दिसते.
गळ्यालगत असणारा हा सोन्याचा चोकर सिल्क साडीवर अप्रतिम दिसतो. ज्यांना रॉयल लूक हवा आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
हातात भरगच्च बांगड्या घातल्यास साडीचे सौंदर्य अधिकच खुलते. सिल्क साडीवर ब्रॉड डिझाईनच्या बांगड्या खूपच छान दिसतात.
कपाळावर सुंदर चमकणारा मांगटिका तुम्हाला एक पारंपारिक लूक देतो. लग्न आणि शुभकार्यासाठी हा दागिना घालणे उत्तम ठरते.
Gold Haram Designs : 4 तोळ्यांत मिळणाऱ्या सोन्याच्या हारांच्या डिझाईन्स पाहा
Flax Seeds Benefits : भिजवलेले जवस खाण्याचे 6 भन्नाट फायदे
Lightweight Sarees : स्टायलिश आणि कूल दिसण्यासाठी बेस्ट साडी डिझाईन्स
Bangles Set : पाहताक्षणी प्रेमात पाडणारं अँटिक बांगड्यांचं कलेक्शन