Marathi

साठीत तरुण दिसायचं असेल तर मिलिंद सोमणच्या 'या' सवयींना करा फॉलो

Marathi

मिलिंद सोमणच्या फिटनेसला तोड नाही

साठीत मिलिंद सोमणच्या फिटनेसला तोड नाही. या वयातही त्यांचे सिक्स पॅक्स, बायसेप आणि परफेक्ट लिन बॉडी असल्यामुळं मिलिंद सोमण कायम चर्चेत असतो. 

Image credits: instagram
Marathi

मिलिंद सोमणच्या ५ सवयींना फॉलो करा

मिलिंद सोमणच्या ५ सवयींना आपण फॉलो केल्यास साठीत तरुण दिसू शकता. त्याप्रमाणं केल्यास वयाच्या पन्नाशीत हेल्दी आणि फिट बॉडी मिळू शकते. 

Image credits: instagram
Marathi

रनिंग

मिलिंद सोमण हे रोज अनेक किलोमीटर धावत असतात. त्यांचा फिटनेस हा तरुण मुलासारखा असून ते यासाठी नियमितपणे कडक मेहनत घेत असतात. 

Image credits: instagram
Marathi

सकाळच्या सवयी

मिलिंद सोमण यांच्याप्रमाणे बॉडी बनवायची असेल तर आपल्याला सकाळी पावणे पाच वाजता उठायला हवं. त्यानंतर दिवसाची सुरुवात ही रनिंगने करावी. 

Image credits: instagram
Marathi

वर्कआउट नियमित करा

मिलिंद सोमण हे नियमितपणे वर्कआउट करायला हवं. धावल्यानंतर नियमितपणे वर्कआउट केल्यास व्यायामाने तब्येत चांगली बनू शकते. 

Image credits: instagram
Marathi

योग्य डाएट घेणं आवश्यक असत

व्यायाम करताना योग्य डाएट करणं आवश्यक असत. व्यायाम केल्यानंतर भूक लागल्यास ड्रायफ्रूटचा जेवणात वापर करावा आणि आहार वेळेवर घ्यावा. 

Image credits: instagram

टुकुर-टुकर पाहील तुमचा नवरा!, घाला Disha Patani सारखे Stylish Blouse

फ्यूजनपासून परंपरेपर्यंत, 2024 च्या सर्वात सुंदर Bridal Nath Designs

लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट 8 ट्रेन्डी Ivory Salwar Suits, पाहा डिझाइन

पार्टीवर वर्चस्व गाजवते ही ज्वेलरी, वेस्टर्न लूक बनवेल सुपर ग्लॅमरस!