सकाळी भिजवलेले बदाम खाणे अधिक चांगले मानले जाते. बदाम हे सुपरफूड आहे. मेंदुचे आरोग्य, ऊर्जा किंवा त्वचेसाठी भिजववलेले बदाम खाणे उपयुक्त ठरू शकते.
भिजवलेल्या बदामामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यातील फायबर पचनासाठी फायदेशीर असतो
बदामात व्हिटॅमिन ई आणि फॉस्फरस असतो, जो मेंदूची कार्यक्षमता सुधारतो. मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात चांगला सकाळी खाल्ला जाणारा पदार्थ आहे.
व्हिटॅमिन ई त्वचेला तेजस्वी बनवते आणि त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते.
बदाम खाल्ल्याने भूकेची भावना कमी होते, ज्यामुळे जास्त खाणे टाळले जाते.
भिजवलेल्या बदामाचे साल काढल्याने त्यातील टॅनिन निघून जाते, ज्यामुळे पोषक तत्त्वे शरीरात चांगल्या प्रकारे शोषली जातात.
बदाम वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतो आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतो, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
या लेखात दिलेली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या
जरी + स्टोनला करा अलविदा!, मल्टीकलर सलवार सूट देईल रॉयल लुक
काळवंडलेली चांदीची ज्वेलरी 2 मिनिटांत होईल स्वच्छ, वापरा या ट्रिक
घरातील या ५ वस्तूंनी करा सुंदर सजावट; शेजारी वारंवार येतील बघायला
शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना देण्यासाठी 8 पौष्टिक नाश्ता रेसिपी