कोमट पाणी अन्नाचे पचन सुलभ करते. यामुळे पचनसंस्थेचे कार्य अधिक वेगाने आणि सुरळीत होते.
तज्ज्ञांच्या मते, कोमट पाणी चयापचय क्रिया (मेटाबॉलिझम) वाढवते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते.
जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल सुरळीत होते. यामुळे गॅस आणि अपचनासारख्या समस्या दूर होतात.
कोमट पाणी शरीरातील विषारी आणि टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास मदत करते. हे एक नैसर्गिक डिटॉक्ससारखे काम करते.
जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक ते हायड्रेशन मिळते. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहते.
जेवणानंतर लगेचच भरपूर पाणी पिऊ नका. त्याऐवजी अर्धा किंवा एक छोटा ग्लास कोमट पाणी घोट-घोट पीत राहणे फायदेशीर ठरते.
Breastfeeding Diet : स्तनदा मातांनी आहारात नक्की घ्यावेत हे ७ पदार्थ
रताळे, दूध आणि गूळ एकत्र खाण्याचे हे भन्नाट फायदे माहीत आहेत का?
शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी खा हे ७ पदार्थ
चेहऱ्यावर लावा अॅलोव्हेरा फेसबॅक, खुलेल सौंदर्य