Marathi

चेहऱ्यावर लावा अ‍ॅलोव्हेरा फेसबॅक, खुलेल सौंदर्य

Marathi

कोरफड आणि गुलाब जल

कोरफड जेलमध्ये थोडे गुलाब जल मिसळा. आता हा पॅक चेहऱ्यावर चांगला लावा. यामुळे तुमच्या त्वचेवर खूप छान चमक येईल.

Image credits: Getty
Marathi

कोरफड आणि हळद

कोरफड जेलमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनंतर चेहरा धुवा. हे मुरुम आणि काळे डाग दूर करण्यासाठी उत्तम काम करते.

Image credits: Getty
Marathi

कोरफड आणि मध

कोरफड जेलमध्ये थोडे मध मिसळून चेहऱ्याला लावा. या फेसपॅकच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमांची समस्या लवकर कमी होते.

Image credits: Getty
Marathi

कोरफड आणि लिंबाचा रस

कोरफड जेलमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास खूप चांगले परिणाम मिळतील आणि त्वचा चमकदार होईल.

Image credits: Getty
Marathi

कोरफड आणि केळी

कोरफड जेलमध्ये पिकलेली केळी कुस्करून चांगली मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर नैसर्गिक आणि सुंदर चमक येईल.

Image credits: Getty
Marathi

कोरफड आणि काकडी

कोरफड जेल आणि काकडीचा रस एकत्र मिसळून गाळून घ्या. आता कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमची त्वचा खूप मऊ आणि मुलायम होईल.

Image credits: Getty

दाट आणि लांब सडक केसांसाठी डाएटमध्ये ठेवा हे ६ पदार्थ

Water Bottle Lines : पाण्याच्या बाटलीवर वाकड्या रेषा का असतात?

बायकोला गिफ्ट करा या डिझाइन्सच्या जोडवी, पाहून होईल खूश

Dark Circles : डोळ्यांखालील काळी वर्तुळे घरगुती उपायांनी सहज दूर करा