फेमस मॉडेल माहिमा शर्मा हि तिच्या हेअर स्टाईलसाठी खास प्रसिद्ध झाली आहे. लांब आणि चपट्या चेहऱ्यावर तिने केलेली हेअर स्टाईल खासकरून उठून दिसत असते.
Image credits: Instagram@mahiekasharma
Marathi
स्लिक हेअर स्टाईल लूक
आपण माहिमा शर्मासारखी हेअर स्टाईल करून पाहू शकता. त्यासाठी मागच्य बाजूला आलेल्या केसांना सरळ करून सेंटर पार्ट करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण स्लिक हेअर स्टाईल बनवू शकता.
Image credits: Instagram@mahiekasharma
Marathi
हाई पोनीटेल हेअर स्टाईल
पातळ आणि लांब चेहऱ्यावर हाई पोनीटेल हेअर स्टाईल आपल्याला सुंदर दिसून येईल. आपण खालच्या केसांना रंग केले जातात.
Image credits: Instagram@mahiekasharma
Marathi
बन हेअरस्टाईल लूक
आपण बन हेअरस्टाईल हि माहीमासारखी हेअरस्टाईल करून पाहू शकता. यामध्ये आपल्याला केस सरळ करून मागच्या बाजूला स्लिक बनवायचं, यावर आपल्याला इंडियन आऊटफिट घालून पाहू शकता.
Image credits: Instagram@mahiekasharma
Marathi
कल्चर हेअरस्टाईल
आपण केसांना हाफ पार्टीशन करताना आपण केसांना कल्चर लावू शकता. ते लावल्यावर आपण केसांना बाजूला करून ठेवू शकता, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळा लूक दिसून येतो.