Marathi

फ्लोरल स्टड इअरिंगच्या आकर्षक डिझाईन्स

Marathi

पर्ल स्टोनवर्क स्टड

मॉडर्न आणि स्टायलिश लूकसाठी तुम्ही पर्ल स्टोनवर्क स्टड ट्राय करू शकता. हे दिसायला खूप सुंदर आणि क्लासी दिसतात.

Image credits: Chat gpt and others
Marathi

रोज पॅटर्न स्टड डिझाईन

रोज पॅटर्न स्टड डिझाईन आकाराने लहान असली तरी खूप क्यूट दिसते. कमी बजेटमध्ये मिनिमल आणि स्टायलिश लूक मिळवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: swarnaprakashjewellers Instagram
Marathi

जिओमेट्रिक पॅचवर्क स्टड

फ्लोरल लूकमध्ये जिओमेट्रिक पॅचवर्क स्टड इअरिंग डिझाईनसुद्धा उपलब्ध आहे. मॉडर्न आणि सुंदर डिझाईनमध्ये हे कानातले तुम्हाला सहज मिळतील.

Image credits: Instagram
Marathi

फ्लोरल स्टड इअरिंग्स

फ्लोरल स्टड इअरिंग्स सिम्पल, सोबर आणि सुंदर असतात. हे कानातले तुम्हाला गोल्ड शाईन आणि क्लासिक डिझाईनमध्ये मिळतील.

Image credits: Pinterest
Marathi

ऑर्किड स्टाईल स्टड

ऑर्किड स्टाईल स्टड तुम्हाला एक मॉडर्न लूक देतात. अशा प्रकारचे फॅन्सी डिझाईनचे कानातले मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत.

Image credits: jewellerylove_by_jaspreetkalsi's Instagram

Green Chillies : हिरव्या मिरच्या खूप दिवस राहतील फ्रेश, वाचा या टिप्स

Job Stress : कामाच्या ताणतणावातून सुटका हवीये? ही एक सवय लावून घ्या, मनाला मिळेल शांती!

Fenugreek Water Benefits : रोज सकाळी मेथीचं पाणी पिण्याचे सुपर फायदे

Kidney Health : रोज रात्री हे पेय पिण्याची सवय लावा, किडनी राहील एकदम निरोगी