बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डेला वाचवण्यासाठी वकिलांची आली फौज
Lifestyle Sep 28 2024
Author: vivek panmand Image Credits:fb
Marathi
रिया बर्डेला महाराष्ट्र पोलिसांनी केली अटक
ॲडल्ट स्टार रिया बर्डे हिला महाराष्ट्र पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी अटक केली आहे. तिच्यावरील आरोपांनुसार ती बांगलादेशची रहिवासी आहे.
Image credits: fb
Marathi
७ वकिलांनी रिया बर्डेची मांडली बाजू
पोलिसांनी रियाला कोर्टात हजर केले तेव्हा 7 वकिलांच्या पथकाने तिचा बचाव करण्याचा आणि अटकेला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे.
Image credits: fb
Marathi
रिया बर्डे राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊसशी करारबद्ध
रिया बर्डे ही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊससोबत जोडली होती. तिला २६ सप्टेंबर रोजी पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केली आहे.
Image credits: fb
Marathi
पोलिसांनी रियाच्या कुटुंबावर केला खटला दाखल
पोलिसांनी रियाच्या कुटुंबातील सदस्यांना अटक केली असून आता त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे.