Marathi

100 रुपयांत खरेदी करा हे 8 ट्रेन्डी आणि फॅशनबेल Earrings, पाहा डिझाइन

Marathi

मोती डिझाइन इअररिंग्स

लहान मोत्यांची डिझाइन असणारे इअरिंग्सही 100 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

टेंम्पल मॉडर्न टच डिझाइन

टेंम्पल मॉर्डन टच डिझाइमधील इअररिंग्स तुम्हाला ऑनलाइन आणि मार्केटमध्ये खरेदी करता येतील. अधिक स्टायलिश लूकसाठी लॉन्ग लेंथ असणारे कानातलेही ट्राय करू शकता.

Image credits: pinterest
Marathi

कुंदन अँड पर्ल डिझाइन

कुंदन अँड पर्ल डिझाइन वेगवेगळ्या प्रकारच्या आउटफिट्ससोबत ट्राय करू शकता. यामध्ये ट्रेन्डी डिझाइनही येतात.

Image credits: pinterest
Marathi

स्टड पॅटर्न कलरफुल डिझाइन

गोल्डन आणि सिल्व्हर रंगातील स्टर्ड पॅटर्न असणारे कानातलेही 100 रुपयांत खरेदी करु शकता. सध्या अशाप्रकारच्या इअररिंग्सचा ट्रेन्ड आहे.

Image credits: pinterest
Marathi

सिंगल स्टोन एस्थेटिक डिझाइन

वेगवेगळ्या शेप, आर्ट वर्कमध्ये एस्थेटिक असे डिझाइन असणारे कानातल्यांचा सध्या ट्रेन्ड आहे.

Image credits: pinterest
Marathi

स्टोन वर्क लटकन डिझाइन इअररिंग्स

स्टोन वर्क लटकन डिझाइन असणारे इअररिंग्स पार्टी फंक्शनसाठी परफेक्ट आहेत. स्टोन डिझाइन असमारे इअरिंग्स 100 रुपयांत खरेदी करता येतील.

Image credits: pinterest
Marathi

वेगवेगळ्या आकारातील पर्ल इअररिंग्स

सध्या चेहऱ्याच्या आकारानुसार इअररिंग्स खरेदी केले जातात. अशातच वेगवेगळ्या आकारातील पर्ल इअररिंग्स खरेदी करू शकता.

Image credits: pinterest

अगदी हलकी सोन्याची साखळी दिसेल जड, सोबत घाला 8 Latest Pendent Design

कॅज्युअल ते पार्टी वेअरपर्यंत, Heart Shaped Handbag देईल परफेक्ट लुक

चांदीला सोडा, हे 8 ऑक्सिडाइज्ड अँकलेट्स देतील तुमच्या पायाला नवा लुक!

ही 4 कामे चुकूनही एकट्यात करू नका, भोगाल वाईट परिणाम