यंदा शारदीय नवरात्रौत्सव येत्या 3 ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे. यावेळी घरी अखंड ज्योत लावणार असल्यास त्याआधी पुढील 5 गोष्टी आवश्य करा.
नवरात्रौत्सवाआधी घराची स्वच्छता करावी. यासोबत नॉन-व्हेज आणि दारु पिऊ नका. यामुळे घराचे पावित्र्य दूर होईल.
घरात फुटलेल्या वस्तू असल्यास त्या फेकून द्या. यामुळे घरात नकारात्मक उर्जा येते.
ज्या खोलीत अखंड ज्योती लावणार असल्यास त्याला रंग काढा. याशिवाय खोलीतील अनावश्यक वस्तूही काढून टाका.
नवरात्रौत्सवावेळी अखंड ज्योत पेटवणार असल्यास संपूर्ण घराची स्वच्छता नक्की करा. यामुळे देवी प्रसन्न होईल.
नवरात्रौत्सवाआधी घराची स्वच्छता केल्यानंतर असे कोणतेही काम करु नका जेणेकरुन घरात नकारात्मक उर्जा येईल.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.