अॅव्होकाडोपासून हेल्दी अशी स्मूदी तयार करू शकता. यामध्ये ड्राय फ्रुट्सचाही वापर करू शकता.
अॅव्होकाडोसोबत वेगवेगळ्या भाज्या मिक्स करुन हेल्दी असे सॅलड तयार करू शकता. हे सॅलड दुपारी किंवा रात्रीच्या जेवणावेळी खाऊ शकता.
अॅव्होकाडोपासून ओपन सँडविच तयार करू शकता. यावर फ्लेक्स सीड्स, चिया सीड्स आणि ड्राय फ्रुट्सचा वापर करू शकता.
अॅव्होकाडोचा वापर करुन पचनास हलकी अशी टाकोजची रेसिपी तयार करू शकता. यासोबत सॅलडही खाऊ शकता.
अॅव्होकाडो व्ह्रॅपची रेसिपीही संध्याकाळच्या स्नॅक टाइमवेळी तयार करू शकता.
वापरलेल्या प्लास्टिक बॉटल अशा करा Reuse, तयार करा या 5 वस्तू
मोका ड्रिंक पिल्यावर शरीरात कोणते बदल होतात?
प्रत्येक महिलेकडे असाव्यात या 7 रंगांच्या चप्पल, घालताच दिसाल कमाल
Chanakya Niti: बौद्धिक ज्ञानामध्ये भर कशी पाडावी, चाणक्य सांगतात