गायिका नेहा कक्कर 6 जूनला आपला वाढदिवस साजरा करत असून 36 वर्षांची झाली आहे. अशातच कमी उंची असणाऱ्या तरुणींना नेहा कक्करचे काही ड्रेस शोभून दिसतील.
Image credits: instagram
Marathi
ब्लॅक अँड व्हाइट को-ऑर्ड ड्रेस
फुल स्लिव्ह्ज असणारा नेहा कक्करसारखा को-ऑर्ड ड्रेस कोणत्याही फंक्शनवेळी परिधान करू शकता. यावर गोल्डन रंगातील ज्वेलरी आणि न्यूड मेकअप केल्यास तुमचा लूक अधिक खुलला जाईल.
Image credits: Instagram /nehakakkar
Marathi
लिव्स पॅटर्न ड्रेस
तुम्हाला ड्रेसमध्ये हटके दिसायचे असल्यास नेहा कक्करसारखा लिव्स पॅटर्न ड्रेस ट्राय करू शकता. या ड्रेसमध्ये नेहा कक्कर क्युट दिसतेय.
Image credits: Instagram /nehakakkar
Marathi
वन शोल्डर कफ्तान ड्रेस
पार्टनरसोबत डेटसाठी जाताना नेहा कक्करसारखा वन शोल्डर कफ्तान ड्रेस परिधान करू शकता. कॉकटेल पार्टीसाठी असा ड्रेस परफेक्ट आहे.
Image credits: Instagram /nehakakkar
Marathi
को-ऑर्ड ड्रेसमध्ये
पांढऱ्या रंगातील को-ऑर्ड ड्रेसमध्ये नेहा कक्कर फार सुंदर दिसतेय. शिफॉन प्लाजोसोबत नेहाने क्रॉप टॉप आणि लॉन्ग जॅकेट घातले आहे. कमी उंची असणाऱ्या तरुणी नेहाचा लूक कॉपी करू शकतात.
Image credits: instagram
Marathi
ऑफ शोल्डर क्रॉप टॉप विथ स्कर्ट
तुम्हाला फ्यूजन ड्रेस एखाद्या लग्नसोहळ्यात परिधान करायचा असल्यास नेहाचा लूक कॉपी करू शकता.
Image credits: Neha Kakkar/instagram
Marathi
गुलाबी लेहेंगा
गुलाबी लेहेंग्यात नेहा कक्कर फार सुंदर दिसतेय. लग्नसोहळा अथवा एखाद्या फंक्शनवेळी नेहा कक्करसारखा लेहेंगा परिधान करू शकता.