Marathi

'तू शुक्राची चांदणी', Amruta Khanvilkar च्या 8 मनमोहक साड्या

Marathi

डबल शेडेड कॉटन साडी

अभिनेत्री अमृता खानविलकरसारखी डबल शेडेड कॉटन साडी उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे. यावर एथनिक ज्वेलरी सुंदर दिसेल.

Image credits: Instagram
Marathi

रेशम जरी वर्क साडी

काळ्या रंगातील रेशम जरी वर्क साडीत अमृता कातिल दिसतेय. यावर काळ्या रंगातील वी नेक असणारा ब्लाऊज परिधान करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

सिल्क पैठणी साडी

पैठणी साडी नेसणे महिलांना फार आवडते. एखाद्या लग्नसोहळ्यासाठी अमृता खानविलकरसारखी गुलाबी रंगातील सिल्क पैठणी साडी नेसू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

बांबू सिल्क साडी

मरुन आणि हिरव्या रंगातील बांबू सिल्क साडीत तुमचा सिंपल-सोबर लुक दिसून येईल. यावर गोल्डन रंगातील टेम्पल ज्वेलरी सुंदर दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

लिनेन साडी

ग्रे रंगातील लिनेन साडी एखाद्या पार्टी-फंक्शनसाठी परफेक्ट आहे. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

बुट्टी प्रिंट साडी

निळ्या रंगातील बुट्टी प्रिंट साडीवर लाल रंगातील कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुंदर दिसते. या साडीत पारंपारिक लूक क्रिएट करता येऊ शकतो. 

Image credits: Instagram
Marathi

प्लेन सिल्क साडी

प्लेन सिल्क साडीत सिंपल सोबर लूक क्रिएट करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज छान दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

बनारसी साडी

लग्नसोहळ्यासाठी बनारसी साडी प्रत्येक महिलेवर सुंदर दिसते. अशाप्रकारची साडी तुम्हाला 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. 

Image credits: Instagram

हंसिका मोटवानी सारखे टिप-टॉप दिसायचे आहे ? हे 8 डिझाईनर सूट खरेदी करा

प्रेमानंद महाराज :पालकांच्या कृतीचे परिणाम मुलांना भोगावे लागतात का ?

या अभिनेत्री घटस्फोटानंतरही जगतं आहे रॉयल आयुष्य, जाणून घ्या सविस्तर

पंचायतमधील मंजू देवीचे 8 Western Look, वयाच्या पंन्नाशीतही दिसाल बोल्ड