Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
सकारात्मक उर्जेचे प्रतीक
ज्योतिषशास्रात तुरटीला फार उपयुक्त मानले जाते. याला सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. आयुष्यातील समस्या कमी करण्यासाठी तुरटी मदत करते. याचे उपाय नशीब पालटू शकते.
Image credits: social media
Marathi
तुरटीचे महत्व
तुरटीचा वापर बहुतांश घरांमध्ये अँटीसेप्टिकच्या रुपात केला जातो. यामध्ये अँटीबायोटिक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात.
Image credits: social media
Marathi
नजर काढण्यासाठी वापर
घराला एखाद्याची नजर लागू नये म्हणून तुरटीचा वापर करू शकता.
Image credits: social media
Marathi
सकारात्मकता आणते
तुरटीचा ज्योतिष शास्रात सांगितल्याप्रमाणे उपाय केल्याने घरात सकारात्मक उर्जा येते. याशिवाय नकारात्मक उर्जाही तुरटीमुळे दूर होते.
Image credits: social media
Marathi
तुरटीचा उपाय
सर्वप्रथम एका बाउलमध्ये तुरटीचा एक तुकडा घ्या. यामध्ये पाणीही टाका. तुरटी पुर्णपणे पाण्यात विरघळल्यानंतर ते पाणी बेसिनमध्ये सोडून द्या.
Image credits: social media
Marathi
आयुष्यातील समस्या होतील दूर
आयुष्यात काही समस्यांचा सामना करत असल्यास तुरटीचा उपाय करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
बिघडलेली काम होतील
आयुष्यात काही समस्यांचा सामना करावा लागतो. काही कामे बिघडलीही जातात. यासाठी तुरटीचा उपाय करू शकता.
Image credits: facebook
Marathi
आयुष्यात आनंदाचे क्षण येतात
तुरटीच्या उपायामुळे आयुष्यात आनंदाचे क्षण येतात. कारण तुरटीमध्ये नकारात्मक उर्जा दूर करण्याची शक्ती असते.
Image credits: Freepik
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.