Marathi

५ मॉडर्न मंगळसूत्र डिझाईन्स

पारंपारिकतेला आधुनिक टच देणारे साधे आणि आकर्षक डिझाईन्स असलेले चांदीचे मंगळसूत्र…

Marathi

हार्ट शेप (हृदयाचा आकार) डिझाईन

एका बाजूला साखळी, दुसऱ्या बाजूला काळे मणी हे या डिझाईनचे वैशिष्ट्य आहे. मध्यभागी हार्ट शेप पेंडंटचा अर्धा भाग सोन्यासारखा आहे, तर अर्ध्या भागात पांढरे खडे चमकत आहेत.

Image credits: amazon
Marathi

सिल्व्हर मिनिमलिस्ट काळ्या मण्यांची चेन

ज्यांना साधे पण ट्रेंडिंग लूक आवडतात त्यांच्यासाठी ही चांदीची चेन उत्तम पर्याय आहे. साखळीच्या मध्यभागी फक्त लहान काळे मणी आहेत. लांबी ॲडजस्ट करण्यासाठी मागे अतिरिक्त चेन आहे.

Image credits: amazon
Marathi

लाल खड्यांचे तीन स्टोन पेंडंट

पारंपारिक लूक आवडणाऱ्यांसाठी ही साखळीची डिझाईन उत्तम आहे. दोन पांढऱ्या खड्यांच्या खाली आकर्षक गुलाबी-लाल रंगाचा ओव्हल शेप खडा आहे. सण-समारंभांसाठी हे बेस्ट आहे.

Image credits: amazon
Marathi

पेंडंट नसलेली साधी काळ्या मण्यांची चेन

ज्यांना पेंडंट नको असते त्यांच्यासाठी ही डिझाईन परफेक्ट आहे. चांदीच्या पातळ साखळीत संपूर्ण लहान काळे मणी सुंदरपणे गुंफलेले आहेत. ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी हे खूप हलकं, सोपं आहे.

Image credits: amazon
Marathi

फ्लॉवर शेप पेंडंट मंगळसूत्र

साखळीच्या दोन्ही बाजूंना थोडे काळे मणी आहेत आणि मध्यभागी फुलाच्या आकाराचे पेंडंट आहे. पेंडंटमधील छोटे पांढरे खडे गळ्याचे सौंदर्य वाढवतात. साडी आणि ड्रेसवर हे बेस्ट दिसेल.

Image credits: amazon

Readymade Blouse : फक्त 300 रुपयांत मिळणाऱ्या भन्नाट रेडीमेड ब्लाऊज डिझाईन्स

Rice Water For Hair : तांदळाचं पाणी कसं वापरायचं? केस भरघोस कसे वाढतील माहितीये का?

Saree Designs : तुमचं सौंदर्य खुलवणारे साडीचे हे ट्रेंडी डिझाईन्स नक्की पाहा

Blouse Designs : साडीवर सुंदर दिसण्यासाठी या ब्लाउज बॅक नेक डिझाईन्स पाहा