आपल्यापैकी बहुतांशजणांच्या सवयी अशा असतात ज्या मानसिक आरोग्यासाठी योग्य नसतात.मानसिक आरोग्य बिघडण्यामागे आपल्या कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात हे पुढे जाणून घेणार आहोत.
धुम्रपान करण्याच्या सवयीचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. आरोग्य बिघण्यासह मानसिक आरोग्याचा समतोल ढासळला जातो.
रात्री उशिरा झोपण्याची सवय असल्यास त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. यामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची समस्याही वाढली जाते.
अधिक विचार करणेही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे तुम्ही तणावाचे शिकार होऊ शकता.
अत्याधिक वेळ फोन किंवा कंप्युटवर घालवल्यानेही मेंदूवर त्याचा परिणाम होत मानसिक आरोग्य बिघडले जाते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.