एलोवेरा आणि हळद वापरून पॅक बनवा. एलोवेरा जेलमध्ये हळद वाटून मिसळा.
एलोवेरा जेल ब्लेंड करा. त्यात गुलाबपाणी मिसळा. या पॅकचा वापर फायदेशीर आहे.
एलोवेरा जेल ब्लेंड करा. त्यात मध मिसळा. वापरा.
एलोवेरा जेलमध्ये लिंबू रस मिसळून पॅक बनवा.
एलोवेरा जेल आणि काकडीचा रस ब्लेंड करा. गाळून कापसाने रस लावा.
एलोवेरा जेलमध्ये केळी चोळून मिसळा. चेहऱ्यावर लावा.
एलोवेरा जेलमध्ये ग्रीन टी मिसळून पॅक बनवा. चेहऱ्यावर लावा.
एलोवेरा जेलमध्ये बारीक वाटलेले ओट्स मिसळून पॅक बनवा. चेहऱ्यावर लावा.
अशाप्रकारे एलोवेराचा पॅक बनवा. हा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेवर चमक येईल.
हाताची ताकद मजबूत करण्यासाठी काय करायला हवं?
मस्कारा वापरताना काय काळजी घ्यावी?
दररोज पालक खाताय? आरोग्यावर असा होईल परिणाम
वास्तुशास्रानुसार जास्वंदाचे रोप घरात कुठे लावावे?