सिंपल आणि सोबर आउटफिट्सवर मृणाल ठाकूरसारखी हेव्ही डायमंड ज्वेलरी ट्राय करू शकता. अशाप्रकारची ज्वेलरी 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
Image credits: insta-abhilasha_pret_jewelry
Marathi
कुंदन वर्क ज्वेलरी
साडीवर अथवा एथनिक आउटफिट्सवर आलिया भट्टसारखी रंगीत कुंदन वर्क करण्यात आलेली ज्वेलरी ट्राय करू शकता.
Image credits: insta-abhilasha_pret_jewelry
Marathi
मोती डिझाइन इअररिंग्स
सिक्वीन वर्क करण्यात आलेल्या साडीवर मोती डिझाइन असणारे इअररिंग्स घालू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन मार्केट किंवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता येतील.
Image credits: Instagram
Marathi
झुमके
सिंपल आणि सोबर लूकसाठी माहिरा खानसारखे एथनिक आउटफिट्सवर झुमके ट्राय करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
डायमंड इअररिंग्स
प्लेन साडीवर दिया मिर्झासारखी हेव्ही डायमंड ज्वेलरी ट्राय करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
गोल्डन कुंदन वर्क इअररिंग्स
गोल्डन कुंदन वर्क करण्यात आलेले इअरिंग्स सणासुदीला किंवा फंक्शनवेळच्या एथनिक आउटफिट्सवर सुंदर दिसतील.
Image credits: Instagram
Marathi
डबल लेअर इअररिंग्स
जॉर्जेट किंवा चिकनकारी सूटवर डबल लेअर इअरिंग्स ट्राय करू शकता.